अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी अजय देवगणला आलोक नाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी विचारले असता अजय आलोकनाथची बाजू घेताना दिसला. ...
अजयने फूल और काटे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर अजयने कधीच मागे वळून पाहिले नाही. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू आगामी चित्रपट 'दे दे प्यार दे' चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी अजयची ओळख आहे. अजयने कॉमेडी, अॅक्शन असे सगळ्या धाटणीचे चित्रपट केले. पण ‘सिंघम’ या चित्रपटानंतर अॅक्शन स्टार हीच त्याची ओळख रूढ झाली. ...
अजय देगवणचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘तानाजी- द अनसंग वारियर’ हा चित्रपट याचवर्षी २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, अशी बातमी आली. पण आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल एक मोठा खुलासा झालाय. ...