लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजंठा वेरूळ

अजंठा वेरूळ

Ajantha - ellora, Latest Marathi News

Video: मनमोहक! दमदार पावसाने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा सुरू - Marathi News | Fascinating! The waterfall in the world famous Ellora cave has started due to heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: मनमोहक! दमदार पावसाने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा सुरू

पावसाळ्यात दौलताबाद घाट, खुलताबाद शासकीय विश्रामगृह, सुलीभंजन, म्हैसमाळ, वेरूळ आदी ठिकाणी निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. ...

वेरूळ घाटात मोठा अपघात टळला; बस रस्त्यावरून घसरली, २४ प्रवासी बालंबाल बचावले  - Marathi News | Major accident averted in Ellora Ghat; The bus skidded off the road; 24 passengers escaped unharmed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ घाटात मोठा अपघात टळला; बस रस्त्यावरून घसरली, २४ प्रवासी बालंबाल बचावले 

मागील पाच दिवसात दोन बस व एक ट्रक या घाटात घसरून अपघात झाल्याची माहिती आहे. ...

'तो' जगविख्यात चित्रकार, 'ती' भूमिकन्या; अजिंठा लेणीत बहरली रॉबर्ट- पारोची प्रेमकहाणी - Marathi News | 'He' a world famous painter, 'She' an tribal girl; The love story of Painter Robert Gil-Paro in Ajantha Caves became immortal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तो' जगविख्यात चित्रकार, 'ती' भूमिकन्या; अजिंठा लेणीत बहरली रॉबर्ट- पारोची प्रेमकहाणी

पारोचा आज १६७ वा स्मृती दिन; रॉबर्ट- पारोच्या प्रेमाची साक्ष देणारं समाधीस्थळ अडगळीत ...

लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा - Marathi News | Buddha Purnima: The vision of Buddhist philosophy taking place in the caves; Historical heritage around Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा

अजिंठा- वेरूळच नाही तर पितळखोरा, विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी आणि सिल्लोड तालुक्यातील घटोत्कोच लेणीत बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात पाहायला मिळते ...

अजिंठा लेणीत आग्या मोहोळाचा विदेशी पर्यटकांवर हल्ला  - Marathi News | Agya Mohol attack on foreign tourists in Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेणीत आग्या मोहोळाचा विदेशी पर्यटकांवर हल्ला 

अजिंठा येथील ९,  १०, १९ आणि २६ या क्रमांकाच्या लेणींच्या माथ्यावर आग्या मोहोळ वास्तव करते. ...

अजिंठा, वेरुळमध्ये दहा देशांची बौद्ध संस्कृती; पर्यटन मंत्र्यांची माहिती - Marathi News | Buddhist culture of ten countries in Ajanta, Verul; Information from Minister of Tourism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजिंठा, वेरुळमध्ये दहा देशांची बौद्ध संस्कृती; पर्यटन मंत्र्यांची माहिती

बोधगया येथे विविध देशांनी स्तूप आणि गौतम बुद्ध यांच्या अप्रतिम मूर्ती साकारल्या आहेत. ...

अजिंठा लेणीतील भेंगांवर माती, साळीचा भुसा अन् डिंकाचे प्लास्टर; जाणून घ्या संवर्धनाची पद्धत - Marathi News | Clay, sawdust and gum plaster on cracks in Ajanta Caves; Know the method of conservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेणीतील भेंगांवर माती, साळीचा भुसा अन् डिंकाचे प्लास्टर; जाणून घ्या संवर्धनाची पद्धत

कपड्याने पुसले अन् झाले संवर्धन, असे नाही; वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून लेणीचे जतन करण्याचा प्रयत्न ...

‘एसटी’ने केली पर्यटननगरीची ‘फसवणूक’; अजिंठा-वेरूळ मार्गावरून एसी पर्यटन बस गायब - Marathi News | 'ST' has 'cheated' the tourist town; AC tourist bus missing from Ajantha-Ellora route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’ने केली पर्यटननगरीची ‘फसवणूक’; अजिंठा-वेरूळ मार्गावरून एसी पर्यटन बस गायब

विदेशी आणि देशी पर्यटकांना जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी खासगी वाहने किंवा एसटीच्या लाल बसमधून प्रवास करावा लागत आहे. ...