अजंठा वेरूळ, मराठी बातम्या FOLLOW Ajantha - ellora, Latest Marathi News
Rain In Aurangabad : मंगळवारी (दि.१७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजिंठालेणी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. ...
Unseen Aurangabad Jogeshwari caves : आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडीवाट करून एकदा तरी पहायलाच हवा. ...
Tiger or leopard in viral video near Ellora Caves ? वन विभागाची पथके सतर्क असून परिसरात पाहणी करत आहेत. ...
Ajanta Caves news : प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते. ...
tourism परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर कोरोना नियंत्रणासाठी लागू सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. ...
अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले. ...
डॉ. वॉल्टर स्पिंक हे अमेरिकन इंडॉलॉजिस्ट! भारतीय कला-इतिहासातला सोन्याहून तेजस्वी तुकडा असलेल्या अजिंठा लेण्यांच्या निर्मितीची कहाणी शोधण्यासाठी अख्खे आयुष्य वाहिलेल्या या संशोधकाचा १६ फेब्रुवारी रोजी जन्म-स्मृतिदिन होता.. त्यानिमित्ताने.. ...
Maloji Raje Bhosle Gadhi, Verul वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली. ...