लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

मुंबईतल्या या टॉप शाळेत शिकतेय ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन, एका महिन्याची फी वाचून व्हाल थक्क - Marathi News | Aishwarya-Abhishek's beloved daughter Aaradhya Bachchan is studying in this top school in Mumbai, you will be shocked to read the one month fee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतल्या या टॉप शाळेत शिकतेय ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन, एका महिन्याची फी वाचून व्हाल थक्क

Aaradhya Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन मुंबईतील एका टॉप स्कूलमध्ये शिकते, या शाळेची फी जाणून तुम्हाला धक्का बसेल. ...

'माझा काहीही संबंध नाही'; 'बच्चन कुटुंबाची सून' टॅगवर ऐश्वर्याची तिरकस प्रतिक्रिया - Marathi News | i-am-aishwarya-and-i-met-abhishek-when-the-actress-got-furious-on-being-called-the-daughter-in-law-of-bachchan-family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा काहीही संबंध नाही'; 'बच्चन कुटुंबाची सून' टॅगवर ऐश्वर्याची तिरकस प्रतिक्रिया

Aishwarya rai: 'बच्चन कुटुंबाची सून' म्हटलेलं ऐश्वर्याला जराही आवडत नाही हे फार कमी जणांना ठावूक आहे. ...

वहिनी ऐश्वर्याच्या 'या' गोष्टीचा श्वेता नंदाला येतो प्रचंड राग, सगळ्यांसमोर केला होता खुलासा - Marathi News | Shweta bachchan hates this about aishwarya rai said she takes forever to return calls and messages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वहिनी ऐश्वर्याच्या 'या' गोष्टीचा श्वेता नंदाला येतो प्रचंड राग, सगळ्यांसमोर केला होता खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. ...

आराध्या कधी शाळेत जाते की नाही? ऐश्वर्या रायनेच दिले या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर - Marathi News | Aishwarya rai Bacchan Shares how aaradhya manage her school in frequent travelling : Does Aaradhya ever go to school or not? Aishwarya Rai gave the real answer to this question | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आराध्या कधी शाळेत जाते की नाही? ऐश्वर्या रायनेच दिले या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर

Aishwarya rai Bacchan Shares how aaradhya manage her school in frequent travelling : सतत आईसोबत विमानतळावर दिसणाऱ्या आराध्याच्या शाळेबाबत नेटकऱ्यांना पडला प्रश्न... ...

ऐश्वर्या रायच्या एका वर्तणूकीमुळे आलं वादळ! अमिताभ बच्चन यांच्या फोटोतून सासूबाईंना वगळणं आलं अंगाशी - Marathi News | Aishwarya rai cropped jaya bachchan from amitabh and aaradhya viral photo her latest post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायच्या एका वर्तणूकीमुळे आलं वादळ! अमिताभ बच्चन यांच्या फोटोतून सासूबाईंना वगळणं आलं अंगाशी

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर सून ऐश्वर्या रायने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येतंय. ...

अंबानींच्या शाळेत शिकते आराध्या बच्चन, एका वर्षाची फी पाहून व्हाल अवाक् - Marathi News | aishwarya rai bachchan daughter aaradhya bachchan dheerubbhai ambani school fee details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या शाळेत शिकते आराध्या बच्चन, एका वर्षाची फी पाहून व्हाल अवाक्

बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात. ...

ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..." - Marathi News | salman khan was in low phase after break up with aishwarya rai reveals ravi kishan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..."

ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची अवस्था फार वाईट झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रवी किशनने याबाबत खुलासा केला आहे. ...

पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा, स्टायलिश लूकमध्ये 'गोल्डन गर्ल'चा रॅम्प वॉक - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Dances With Kendall Jenner At Paris Fashion Week | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा, स्टायलिश लूकमध्ये 'गोल्डन गर्ल'चा रॅम्प वॉक

फक्त सौंदर्यचंच नाही तर आपल्या टॅलेंटच्या जोरावर ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. ...