लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!! - Marathi News | Memes Viral: vivek oberoi on aishwarya rai bachchan memes viral amitabh salman abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीम्स शेअर करत, सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची थट्टा उडवणे विवेक ओबेरॉयला चांगलेच महागात पडले. चहूबाजूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठली. ...

वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट - Marathi News | actor vivek oberoi apologies for sharing controversial meme on aishwarya rai bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट

विवेक ओबेरॉयने माफी मागितली असून पोस्ट करण्यात आलेले आक्षेपार्ह मीमचे ट्विट सुद्धा डिलीट केले आहे.    ...

मी चुकलोच नाही, विवेक ओबेरॉय 'त्या' ट्विटवर ठाम; बॉलिवूडचं शरसंधान - Marathi News | Apologise For What Vivek Oberois Response To Aishwarya Rai Meme Row ncw sends legal notice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी चुकलोच नाही, विवेक ओबेरॉय 'त्या' ट्विटवर ठाम; बॉलिवूडचं शरसंधान

महिला आयोगाची विवेकला नोटीस; बॉलिवूड कलाकारांची सडकून टीका ...

OMG! विवेक ओबेरॉयने उडवली ऐश्वर्या रायची खिल्ली! लोकांनी विचारले, तुला झाले तरी काय? - Marathi News | Vivek Oberoi just shared an 'exit poll' meme and it involves Aishwarya Rai Bachchan, Salman Khan and Abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! विवेक ओबेरॉयने उडवली ऐश्वर्या रायची खिल्ली! लोकांनी विचारले, तुला झाले तरी काय?

एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेलेत. अभिनेता विवेक ओबेरॉय हाही याला अपवाद नाही. ...

Cannes 2019 : कान्समध्ये दिसला ऐश्वर्या रायचा मर्मेड लूक, ज्वेलरी होती खास!! - Marathi News | Cannes 2019: aishwarya rai bachchan at cannes red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : कान्समध्ये दिसला ऐश्वर्या रायचा मर्मेड लूक, ज्वेलरी होती खास!!

2002 पासून दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची वाह वाह लुटणारी ऐश्वर्या राय बच्चन यंदाही कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. ...

 सलमान खानने जपून ठेवलाय हा खास फोटो, पहिल्यांदा केला शेअर!! - Marathi News | did salman khan crops aishwarya rai bachchan while sharing a photo with sharmin sehgal of film hum dil de chuke saman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सलमान खानने जपून ठेवलाय हा खास फोटो, पहिल्यांदा केला शेअर!!

सलमानने ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवरचा एक फोटो शेअर केला. पण हे काय? हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

या कारणामुळे ऐश्वर्या रायला आला आहे अमिताभ बच्चन यांचा राग? - Marathi News | Aishwarya Rai Bachchan upset with father in law Amitabh Bachchan for working with Emraan Hashmi? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे ऐश्वर्या रायला आला आहे अमिताभ बच्चन यांचा राग?

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्यावर चांगलीच चिडली असल्याचे म्हटले जात आहे. ...

शाहरुख खानच्या या गाण्याचा इंडोनेशियाच्या फॅन्सनी बनवला मजेशीर व्हिडिओ, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Indonesian fans' parody of 'Humko Hamise Chura Lo' leaves netizens in splits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या या गाण्याचा इंडोनेशियाच्या फॅन्सनी बनवला मजेशीर व्हिडिओ, पाहा हा व्हिडिओ

शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशहा मानले जाते. भारतातच नव्हे तर जगभर त्याचे फॅन्स असून इंडोनियामधील त्याच्या फॅन्सने तर त्याच्या प्रसिद्ध गाण्याचा एक व्हिडिओ बनवला आहे. ...