लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

Ponniyin Selvan : ‘पोन्नियीन सेल्वन’ला अजय देवगणचा आवाज; मणिरत्नम म्हणाले, कमल हासनला अफोर्ड...!! - Marathi News | Mani Ratnam Wanted To Make Ponniyin Selvan With Kamal Haasan Ajay Devgn Lent His Voice As Narrator Of The Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पोन्नियीन सेल्वन’ला अजय देवगणचा आवाज; मणिरत्नम म्हणाले, कमल हासनला अफोर्ड...!!

‘पोन्नियीन सेल्वन’ (Ponniyin Selvan ) हा सिनेमा येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार हवा आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. ...

Ponniyin Selvan: 'अमेरिकेचा शोधही लागला नव्हता, तेव्हा आपला भारत...', विक्रमचे जबरदस्त भाषण व्हायरल - Marathi News | Ponniyin Selvan: 'When America was not even discovered, our India was civilized country', Actor Vikram's powerful speech goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अमेरिकेचा शोधही लागला नव्हता, तेव्हा आपला भारत...', विक्रमचे जबरदस्त भाषण व्हायरल

Ponniyin Selvan: 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान अभिनेता विक्रमने भारताच्या इतिहासवर केलेले वक्तव्य व्हायरल होत आहे. एकदा व्हिडिओ पहाच... ...

'पोन्नियन सेल्वन'साठी फॅन्सकडून मिळालेलं प्रेम पाहून भारावली Aishwarya Rai Bachchan, म्हणाली... - Marathi News | Aishwarya Rai Bachchan overwhelmed with love from fans for 'Ponniyan Selvan', says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पोन्नियन सेल्वन'साठी फॅन्सकडून मिळालेलं प्रेम पाहून भारावली Aishwarya Rai Bachchan, म्हणाली...

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बहुप्रतिक्षीत चित्रपट पोन्नियन सेल्वन १ उर्फ PS:I ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ...

आलिया भटच्या यशामागे आहे ही व्यक्ती, ऐश्वर्या रायचं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | The person behind Alia Bhatt's success, Aishwarya Rai's 'it' statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या यशामागे आहे ही व्यक्ती, ऐश्वर्या रायचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा आलिया भटवर केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

PS-I Ponniyan Selvan Trailer: जबरदस्त! ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियन सेल्वन’चा ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ला विसराल...!! - Marathi News | Ponniyin Selvan Trailer Starring Aishwarya Rai Bachchan Vikram Karthi Jayam Ravi Releases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त! ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियन सेल्वन’चा ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ला विसराल...!!

PS-I Ponniyan Selvan Trailer: ट्रेलरमधील प्रत्येक सीन तुम्हाला खिळवून ठेवतो. युद्धाचे प्रसंग पाहताना तर अंगावर शहारा येतो. शिवाय हमखास ‘बाहुबली’ची आठवण येते... ...

Video: धबधब्याखाली ऋतुजा- अश्विनीचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या रायच्या गाण्यावर धरला ताल - Marathi News | marathi actresses rutuja bagwe and ashwini kasar share dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: धबधब्याखाली ऋतुजा- अश्विनीचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या रायच्या गाण्यावर धरला ताल

Rutuja bagwe: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींनी 'बरसो रे मेघा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. ...

किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली... - Marathi News | when aishwarya rai shut a journalist who kept on asking why she doesnt do nude scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली...

Aishwarya rai: रणवीरपूर्वी अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांनी  न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या या कलाकारांचे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोशूटविषय़ी कलाकारांचं मत काय हेदेखील नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

Aishwarya Rai Pregnancy: अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? नेटकऱ्यांमध्ये रंगलीय जोरदार चर्चा - Marathi News | Aishwarya Rai Pregnancy: Actress Aishwarya Rai to become a mother for the second time? There has been a heated discussion among netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aishwarya Rai Pregnancy: अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? नेटकऱ्यांमध्ये रंगलीय जोरदार चर्चा

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टचा आहे. ...