ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत. Read More
सोशिक संस्कारी नायिका ते खलनायिका अशा विविधांगी भूमिका त्यांनी पडद्यावर उमटवल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी पसंत केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्या आज लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ...
Fitness Tips By Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आणि फिटनेस खरोखरच खूप कमालीचा आहे. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी हे सगळं कसं मेंटेन केलं असेल तर हे वाचाच...(5 important things for your mental and physical health) ...
ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. ट्रेंडिंग गाण्यावर त्या रील बनवताना दिसतात. त्यांच्या रील्स व्हिडिओला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आतादेखील ऐश्वर्या यांनी ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला आहे. ...
सध्या नारकर कपल परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ते व्हिएतनाममध्ये गेले आहेत. तेथील अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. ...