एअरटेल, मराठी बातम्या FOLLOW Airtel, Latest Marathi News
व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कचे काही खरे दिसत नाहीय. यामुळे त्यांची ५ जी सेवा कधी येईल हे देखील कंपनीला सांगता येत नाहीय. ...
airtel payments bank : कोणत्याही बँकेशी संबंधित ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बँकिंग पॉईंटवर मायक्रो एटीएम सुविधा वापरू शकतील. ...
5G Service Launch: भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. जिओने दिवाळीपर्यंत देशातील काही शहरांमध्ये 5G सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...
Vodafone Idea 5G Internet : वोडाफोन आयडियावर तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची 13,000 कोटींची थकबाकी आहे. ...
पहिल्या टप्प्यातही सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर त्याचा चांगला परिणाम कंपन्यांवर दिसून आला होता. आता पुन्हा एकदा सरकार कंपन्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ...
Airtel 5G Service: भारतात एअरटेल लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे.सर्वप्रथम प्रमुख शहरांमध्ये ही सेवा लाँच केली जाईल. ...
TRAI One Month Validity Plan List: ट्रायनं सर्वच कंपन्यांचे एका महिन्याच्या वैधतेच्या रिचार्ज प्लॅन्सची यादी जारी केली आहे. ...
जर तुम्ही एअरटेलच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या शोधात असाल, तर कंपनी ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे दोन पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. ...