लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअरटेल

एअरटेल

Airtel, Latest Marathi News

Vodafone Idea: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनीकडे कमी वेळ शिल्लक; 'करो या मरो' सारखी स्थिती - Marathi News | vodafone idea after the supreme court s decision the company has little time left customers port out no government relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone Idea: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनीकडे कमी वेळ शिल्लक; 'करो या मरो' सारखी स्थिती

२०१८ मध्ये व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झालं. त्यानंतर ही कंपनी व्होडाफोन आयडिया (Vi) झाली. विलीनीकरणानंतरही कंपनीसमोर सतत्यानं अडचणी येत आहेत. ...

BSNL चे स्वस्त अन् मस्त प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाचे फायदे! Airtel-Jio साठी धोक्याची घंटा - Marathi News | BSNL's cheap and great plan; Unlimited calling and data benefits! Warning bell for Airtel-Jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चे स्वस्त अन् मस्त प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाचे फायदे! Airtel-Jio साठी धोक्याची घंटा

BSNL ने कमी किमतीत अमर्यादित कॉलिंग आणि डेटा असलेले प्लॅन लॉन्च केले आहेत. ...

Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ - Marathi News | Airtel brings 3 new recharge plans unlimited benefits at low prices ott benefits also free | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ

Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मोबाइल युजर्सच्या बाबतीत एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, एअरटेल आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. ...

एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले... - Marathi News | who is shravin bharti mittal left uk due to tax hikes and shifted to uae | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

Shravin Bharti Mittal Left UK : भारतीय उद्योगपतीच्या मुलाने युके सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते युएईला गेले आहेत. युकेच्या कर नियमांमुळे त्यांनी असा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. ...

टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका, थकबाकी माफीची याचिका फेटाळली - Marathi News | Court hits telecom companies, rejects petition for waiver of dues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका, थकबाकी माफीची याचिका फेटाळली

वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि टाटा टेलीसर्व्हिसेस यांना दिलासा नाहीच... ...

एअरटेल अन् व्होडाफोन आयडियाला 'सर्वोच्च' धक्का, AGR मधून दिलासा नाहीच - Marathi News | Airtel and Vodafone Idea suffer 'biggest' blow, no relief from AGR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेल अन् व्होडाफोन आयडियाला 'सर्वोच्च' धक्का, AGR मधून दिलासा नाहीच

सुप्रीम कोर्टाने भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या याचिका फेटाळून लावल्या. ...

एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार - Marathi News | airtel launches defense system for customers ai powered real time fraud detection all apps will be tracked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

जर तुम्ही एअरटेलचा नंबर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलनं आपल्या युजर्सला सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी जगातील पहिली रिअल टाइम फ्रॉड डिटेक्शन सुविधा आणलीये. ...

भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार - Marathi News | airtel owner sunil mittal will invest rs 17000 crore in chinese company amid india pakistan tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

​​​Sunil Mittal Haier Stake: एअरटेल कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी चिनी कंपनी हायर इंडियामधील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची मोठी योजना आखली आहे. ...