लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

बोंबला! पासपोर्टच्या फाटलेल्या पानांमुळे पतीचं पितळ पडलं उघडं, विमानतळावरच पत्नीचं तांडव - Marathi News | Passport torn pages revealed secret at airport wife got angry to know about the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पासपोर्टच्या फाटलेल्या पानांमुळे पतीचं पितळ पडलं उघडं, विमानतळावरच पत्नीचं तांडव

ही व्यावसायिक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत दुबईला जाण्यासाठी आयजीआय केटी-३ एअरपोर्टवर आली होती. जाण्याच्या तयारीत इमिग्रेशन अधिकारी त्यांचा पासपोर्ट चेक करत होते. ...

मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा स्थगित करण्याचा विचार नाही - Marathi News | Mumbai-Delhi Railway, no plans to suspend flights | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा स्थगित करण्याचा विचार नाही

केंद्र सरकार; सर्व बंधने मात्र पाळणार ...

‘सिद्धेश्वर’ची चिमणी पाडण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार;  सोलापूर डेव्हलपमेंट फोरमचा निर्णय - Marathi News | Will fight a court battle to tear down the chimney of ‘Siddheshwar’; Decision of Solapur Development Forum | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘सिद्धेश्वर’ची चिमणी पाडण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार;  सोलापूर डेव्हलपमेंट फोरमचा निर्णय

प्रशासनाकडून होतेय दिशाभूल : ...

खळबळजनक! क्रिकेटर कृणाल पांड्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेतले ताब्यात  - Marathi News | Indian Cricketer Krunal Pandya detained at International Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! क्रिकेटर कृणाल पांड्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेतले ताब्यात 

Indian Cricketer Krunal Pandya detained : २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण झाल्यापासून पांड्या मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला आहे. ...

नवी मुंबई विमानतळाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश  - Marathi News | Complete the work of Navi Mumbai Airport by 2021, instructions given by the Chief Minister in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश 

Navi Mumbai Airport : आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने या विमानतळाचे टेकऑफ डिसेंबर २०१९ मध्ये होईल असा दावा केला होता. मात्र, नंतर मे २०२० ची तर नंतर डिसेंबर २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली होती. ...

चॉकलेट, खोडरबरमधून लपवून सोन्याची तस्करी, दुबईहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात  - Marathi News | Chocolate, smuggled gold hidden in eraser, detained a passenger from Dubai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चॉकलेट, खोडरबरमधून लपवून सोन्याची तस्करी, दुबईहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात 

Gold Smuggling : दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे ७ लाख ८९ हजार रुपये किंमतीचे १५१.८२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. ...

Good News; बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी ४६ कोटीचा निधी मंजूर - Marathi News | Good News; 46 crore sanctioned for land acquisition of Boramani Airport | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

अतिरिक्त भूसंपादनाकरिता मान्यता दिली : २९.९४ हेक्टरचे होईल भूसंपादन ...

विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा ऋतुराज पाटील यांनी घेतला आढावा - Marathi News | Rituraj Patil reviews the work of airport expansion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा ऋतुराज पाटील यांनी घेतला आढावा

Airport, Ruturaj Patil, kolhapur कोल्हापूर येथील विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी आढावा घेतला. या कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. ...