लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

विमान जप्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की; नाईलाजानं उचलावं लागलं 'हे' पाऊल - Marathi News | pia to bring back its plane from malaysia soon pakistan minister international court | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमान जप्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की; नाईलाजानं उचलावं लागलं 'हे' पाऊल

"पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव", शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर टीका - Marathi News | Shiv Sena leader Vijay Shivtare criticizes Sharad Pawar issue of Purandar Airport | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव", शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर टीका

Sharad Pawar News : पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून महाविकासआघाडीमध्येच वाद पेटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. ...

खुर्चीखाली लपवून आणलं सोनं, दिल्लीहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात  - Marathi News | Gold hidden under a chair, a passenger from Delhi was taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुर्चीखाली लपवून आणलं सोनं, दिल्लीहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात 

Gold Smuggling : गोव्यात येण्यापूर्वी दुबईहून दिल्लीला आलेल्या या विमानातील एका प्रवाशाने प्रथम हे तस्करीचे सोने खुर्ची खाली लपवून आणले होते. ...

खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग..... - Marathi News | A man lived in a secure area of chicago airport as he was too afraid to go out because of corona virus | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग.....

१९ ऑक्टोबरला आदित्य लॉस एजंलसवरून विमानाने आला. जेव्हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या माणसाकडे ओळखपत्र विचारलं तेव्हा त्यानं एक बॅच दाखवला. ...

'४ हजार द्या क्वारंटाईनपासून वाचा'; मुंबई विमानतळावरील रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Pay and skip quarantine Cops bust scam at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'४ हजार द्या क्वारंटाईनपासून वाचा'; मुंबई विमानतळावरील रॅकेटचा पर्दाफाश

कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर विमानतळांवर वाढवण्यात आला होता तपास ...

पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं - Marathi News | Malaysian authorities seize PIA aircraft at Kuala Lumpur Airport for not paying lease money | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

मलेशियानं एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानचा आरोप ...

इंडिगोचे विमान बर्फाला धडकले, श्रीनगर विमानतळावर मोठा अपघात टळला - Marathi News | Indigo's plane hit the ice, a major accident was averted at Srinagar airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोचे विमान बर्फाला धडकले, श्रीनगर विमानतळावर मोठा अपघात टळला

Indigo plane hit ice : श्रीनगरहून २३३ प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान विमानतळावर बर्फाला धडकले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ...

SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर! - Marathi News | spicejet offers flight tickets from 899 rs in new book befikar sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर!

SpiceJet : अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने या ऑफर अंतर्गत स्वतंत्र तिकीट व्हाउचर जाहीर केले आहे. ...