लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

खिशाला कात्री; सणासुदीच्या काळात विमानाचे भाडे 25% ने वाढले, पाहा नवीन दर... - Marathi News | Flight Ticket in Festiv Season Air travel became expensive; Air fares hiked by 25% during festive season, see new rates... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिशाला कात्री; सणासुदीच्या काळात विमानाचे भाडे 25% ने वाढले, पाहा नवीन दर...

पुढील महिन्यापासून देशभरात विविध सणांना सुरुवात होणार आहे. ...

रत्नागिरीची शिवानी दोन हजार तासांच्या विमान उड्डाणासाठी सज्ज - Marathi News | Shivani Subodh Nagvekar from Ratnagiri ready for two thousand hours of flying | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीची शिवानी दोन हजार तासांच्या विमान उड्डाणासाठी सज्ज

रत्नागिरी : बालपणी पायलट होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्द, प्रयत्न व कठोर परिश्रमाने रत्नकन्या शिवानी सुबोध नागवेकर हिने सत्यात उतरवले ... ...

इथियोपियन एअरलाइन कंपनीच्या विमानाला आग - Marathi News | Ethiopian Airlines plane caught fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इथियोपियन एअरलाइन कंपनीच्या विमानाला आग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये सामान चढविण्याचे काम सुरू होते. ...

मृत्यूच्या काही सेकंद आधी लेकीने पाठवलेला सेल्फी; WhatsApp Chat मध्ये व्यक्त केली 'ही' भीती - Marathi News | whatsapp chat viral girl sent her selfie few seconds before death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूच्या काही सेकंद आधी लेकीने पाठवलेला सेल्फी; WhatsApp Chat मध्ये व्यक्त केली 'ही' भीती

ब्राझीलमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एका तरुणीने य़ा घटनेच्या काही क्षण आधीच तिच्या आईला शेवटचा मेसेज पाठवला असल्याचं आता समोर आलं आहे. ...

१५ ऑगस्टला फक्त १,५७८ रुपयांत करा विमान प्रवास, कंपनीची फ्रीडम सेल ऑफर! - Marathi News | Independence Day 2024 : Vistara announces special sale with flight tickets starting at ₹1,578  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ ऑगस्टला फक्त १,५७८ रुपयांत करा विमान प्रवास, कंपनीची फ्रीडम सेल ऑफर!

Independence Day 2024 : स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत, विस्तारा एअरलाइन्सने फ्रीडम सेल सुरू केला आहे. ...

नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबरमध्ये लँडिंग; इन्स्टुमेंट लँडिंग सिस्टिमची चाचणी पूर्ण - Marathi News | Landing at Navi Mumbai Airport in October; Test of instrument landing system completed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबरमध्ये लँडिंग; इन्स्टुमेंट लँडिंग सिस्टिमची चाचणी पूर्ण

विमानतळाचा पहिला टप्पा ३१ मार्चपर्यंत खुला करण्याचे सिडकोचे नियोजन ...

९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका - Marathi News | 9687 passengers deprived of travel despite taking tickets 6700 passengers of Air India affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका

७० टक्के प्रवासी हे एअर इंडियाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा फटका मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसणार? - Marathi News | Airplane testing at Navi Mumbai airport affects planes landing in Mumbai here is reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा फटका मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसणार?

मुंबई विमानतळावर २२ ते २५ विमानांऐवजी केवळ १८ विमानेच उतरू शकतील ...