लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

नागपूरला उतरणारी दोन विमानं भोपाळला वळविली! - Marathi News | Two flights landing at Nagpur were diverted to Bhopal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला उतरणारी दोन विमानं भोपाळला वळविली!

हैदराबाद-नागपूर विमान परत नागपुरात आलेच नाही ...

एअर इंडियाच्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ? कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर विचार सुरू; आर्थिक लाभही मिळणार नाहीत - Marathi News | Coconuts for 300 employees of Air India Contemplating non-renewal of contract; There will be no financial benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ? कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर विचार सुरू; आर्थिक लाभही मिळणार नाहीत

कंत्राटाची मुदत संपल्यानंतर त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर कंपनीचे व्यवस्थापन विचार करत असल्याची माहिती आहे. ...

मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी ताटकळले; मायक्रोसॉफ्टमुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द - Marathi News | Hundreds of passengers stranded at Mumbai airport Many flights are canceled due to Microsoft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी ताटकळले; मायक्रोसॉफ्टमुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द

मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय प्रणालीत बिघाड निर्माण झाल्याने देशातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावरील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या. ...

Microsoft सेवा विस्कळीत! काही विमान कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद; पुण्यात विमान रद्द नाही, उड्डाणे उशीरा - Marathi News | the microsoft services problems discontinuance of online services of some airlines due to service disruptions The flight is not cancelled but the flights are delayed in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Microsoft सेवा विस्कळीत! काही विमान कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद; पुण्यात विमान रद्द नाही, उड्डाणे उशीरा

अचानक निर्माण झालेल्या समस्येनंतरही पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही, उड्डाणे उशिरा सुरु ...

Microsoft Windows Outage मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड, जगभरात बँकांपासून विमानसेवेपर्यंत अनेक सेवा ठप्प - Marathi News | Microsoft's servers crash, flights from banks around the world halted    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड, जगभरात बँकांपासून विमानसेवेपर्यंत अनेक सेवा ठप्प

Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. ...

विमाने हाउसफुल्ल! जूनमध्ये २,३६४ जणांना प्रवास नाकारला; प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे फटका - Marathi News | in mumbai airline companies denied travel to 2,364 passengers in june hit by increasing number of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमाने हाउसफुल्ल! जूनमध्ये २,३६४ जणांना प्रवास नाकारला; प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे फटका

विमान प्रवाशांच्या वाढत्या विक्रमी संख्येच्या पार्श्वभूमीवर आता विमाने हाऊसफुल्ल होत आहेत. ...

नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच उडाले विमान - Marathi News | plane took off from Navi Mumbai airport for the first time | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच उडाले विमान

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. ...

Success Story: आसमां को छुने की आशा..., अखेर यशस्वी, पुण्याच्या अशिताची पायलट परीक्षेत उत्तुंग भरारी‌ - Marathi News | ashita somvanshi a girl achieved great success by air 62nd rank in the AME CET examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Success Story: आसमां को छुने की आशा..., अखेर यशस्वी, पुण्याच्या अशिताची पायलट परीक्षेत उत्तुंग भरारी‌

अशिताचे बालपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले अन् तिने देशात AIR 62 वा क्रमांक मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले ...