लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार... - Marathi News | A team of doctors from India will travel to Bangladesh to treat the injured in the plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...

बांगलादेशमध्ये जेट विमान एका शाळेवरती क्रॅश झाले होते. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. ...

पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pakistani aircraft will not be allowed to enter Indian airspace Central government takes big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Pakistani Aircraft : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील तहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ...

दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित - Marathi News | Air India plane catches fire while landing at Delhi airport; fortunately all passengers safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

हाँगकाँगवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात ही घटना घडली. ...

अमरावती-मुंबई विमानसेवेची भाडेवाढ कमी करण्याची मागणी - Marathi News | Demand to reduce fare hike for Amravati-Mumbai air service | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-मुंबई विमानसेवेची भाडेवाढ कमी करण्याची मागणी

Amravati : बळवंत वानखडे यांची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी ...

अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना - Marathi News | Finally 'that' British fighter jet is repaired; leaves for Britain from Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना

तांत्रिक बिघाडामुळे ब्रिटनचे लढाऊ विमान 14 जूनपासून तिरुअनंतपुरम विमानतळावर अडकून पडले होते. ...

१६ जणांना शहरातून पाठवणार परत; बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | 16 people will be sent back from the city; Pune Police takes action against Bangladeshi infiltrators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१६ जणांना शहरातून पाठवणार परत; बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुणे पोलिसांची कारवाई

१५ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. महिलांना पुणे विमानतळावरून, तर पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिले जाणार ...

गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास - Marathi News | IndiGo flight 6E 813 operating from Goa to Indore on 21 July 2025 reported a technical snag just before landing 'carriage warning' alarm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास

Indigo Flight Emergency Landing: इंडिगो विमान क्रमांक 6E 813 मध्ये 'कॅरेज वॉर्निंग' अलार्म वाजला ...

भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी - Marathi News | video bangladesh air force f7 trainer aircraft crashes in dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

सोशल मीडियावर या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. ...