लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल... - Marathi News | Ahmedabad Air India Flight Crash What is a MAYDAY Call that AI171 gave to the ATC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबाद दुर्घटनेत पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल..

What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात... ...

Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- - Marathi News | salman khan big decision amid Ahmedabad air india Plane Crash updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-

Salman Khan on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला असून कौतुकही केलं आहे ...

Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते? - Marathi News | Air India Plane Crash: Who was travelling on the plane? How many were Indian and foreign nationals? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?

Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे.  ...

Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले - Marathi News | ahmedabad Air India Plane Crash News in Marathi : The pilot had only one minute, the reason for the Air India plane crash has been revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

Air India Flight AI171 Crash: विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. ...

एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल - Marathi News | Ahmedabad Plane Crash how much was the ticket for the crashed air india plane | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान AI171 अहमदाबादहून लंडनला जात होते. पण उड्डाणादरम्यान ते कोसळले. विमानात एकूण २४२ लोक होते. ...

MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...   - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash: MAYDAY... MAYDAY... MAYDAY…, the pilot gave this signal just moments after taking off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर काही क्षणांत...  

Air India Ahmedabad Plane Crash: विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता. ...

विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash The incident of the plane crash is heartbreaking Let the agencies get strength for the relief work - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार

विमान कोसळण्याच्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे ...

मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक - Marathi News | Air India Plane Crash, Big update Ahmedabad Plane Crash! Air India plane crashes into doctor's hostel; entire building gutted fire sr pi said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक

Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. ...