लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास - Marathi News | Indigo Diwali Sale 2025 Flight Tickets from ₹2,390 for Domestic and International Travel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास

Indigo Diwali Sale 2025 : जर तुम्ही दिवाळीनंतर प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर इंडिगोचा फ्लाइंग कनेक्शन्स सेल ही एक उत्तम संधी आहे. ...

चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप - Marathi News | Major accident averted at Chennai airport; IndiGo flight's cockpit glass cracks, all 76 passengers safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप

चेन्नई विमानतळावर इंडिगो विमानाचा मोठा अपघात टळला आहे. विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडे गेले होते. वेळीच पायलटच्या लक्षात आले. ...

"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या - Marathi News | Air India's Boeing 787 flights should be stopped Indian Pilots' Association writes to the government Three demands made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

FIP नुसार, गेल्या काही दिवसांत B-787 विमानांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर तांत्रिक समस्या समोर आल्या आहेत. यामुळे यामुळे प्रवाशांच्या आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. ...

‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये सामील ! देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत पटकावले स्थान - Marathi News | Nagpur Flying Club joins the top ten! Ranked in the 'B' category of the best training institutes in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये सामील ! देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत पटकावले स्थान

देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत : डिजीसिएचे नामांकन जाहीर ...

एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा - Marathi News | New flight service from Kolhapur airport to Hyderabad The service will start from October 27 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा

२५ शहरांना कनेक्टिव्हिटी ...

जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली - Marathi News | Drone spotted at Munich airport in Germany, 17 flights cancelled; Panic spreads across Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली

पोलिस आणि अग्निशमन विभागाला तात्काळ सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी असेच ड्रोन दिसले होते. ...

अमेरिकेत डेल्टा एअर लाइन्सची दोन विमाने एकमेकांवर आदळली; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Two Delta Air Lines planes collide in America major accident averted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत डेल्टा एअर लाइन्सची दोन विमाने एकमेकांवर आदळली; मोठी दुर्घटना टळली

बुधवारी रात्री न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर टॅक्सीवेवर डेल्टा एअरलाइन्सची दोन विमाने एकमेकांवर आदळली. ही टक्कर कमी वेगाने झाल्याचे एअरलाइन्सने म्हटले आहे. ...

आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार - Marathi News | Now there will be direct flight service from India to China; Passengers will save time and money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार

आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. ...