लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

भयंकर! तुटलेल्या सीट, विखुरलेलं सामान, मृतदेहांचा खच, अन्...; अंगावर काटा आणणारा Video - Marathi News | kazakhstan plane crash azerbaijan airlines crashed survivors vide viral social media plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! तुटलेल्या सीट, विखुरलेलं सामान, मृतदेहांचा खच, अन्...; अंगावर काटा आणणारा Video

कझाकिस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचं एक प्रवासी विमान क्रॅश झालं. या घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २९ जणांचा सुदैवाने जीव वाचला आहे. ...

पक्ष्याची धडक, ऑक्सिजन टँकला आग अन् विमान जमिनीवर कोसळले; तासभर लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी - Marathi News | Azerbaijan plane crashes in Kazakhstan killing more than 38 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पक्ष्याची धडक, ऑक्सिजन टँकला आग अन् विमान जमिनीवर कोसळले; तासभर लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी

अझरबैजानच्या विमानाला कझाकिस्तानात भीषण अपघात, ३८हून अधिक लोकांचा मृत्यू ...

इंजिनाला पक्ष्यांची धडक, त्यानंतर..., कझाकिस्तानमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर    - Marathi News | Kazakhstan Plane Crash: Bird hits engine, then..., shocking information about plane crash in Kazakhstan revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंजिनाला पक्षी धडकले आणि..., कझाकिस्तानमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर 

Kazakhstan Plane Crash: कझाकिस्तानमध्ये आज अझरबैजानच्या विमानाला झालेल्या अपघातामध्ये ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने २५ प्रवासी या दुर्घटनेतून बचावले आहेत. या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

११० प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले, काही सेकंदातच क्रॅश झाले; कझाकिस्तान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला - Marathi News | Plane carrying 110 passengers takes off, crashes within seconds Shocking video of Kazakhstan accident emerges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११० प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले, काही सेकंदातच क्रॅश झाले; कझाकिस्तान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला

कझाकिस्तानमध्ये आज विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

मोठी बातमी! 67 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या विमानतळावरील घटना - Marathi News | Azerbaijan Airlines Plane With 67 On Board Crashes Near Aktau City In Kazakhstan, Bursts Into Flames | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! 67 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या विमानतळावरील घटना

Azerbaijan Airlines plane crashes in Kazakhstan : अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते, असे कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले.  ...

Pune Airport: पुणेकरांचा प्रवास सुखकर! नववर्षात आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलमधून - Marathi News | Pune residents journey will be happy All flights including international flights will operate from the new terminal in the new year. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा प्रवास सुखकर! नववर्षात आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलमधून

पुणे विमानतळावरून सिंगापूर, दुबई आणि बँकॉक या तीन ठिकाणी प्रत्येकी एक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू हाेणार ...

जीएसटीच्या कक्षेत विमान इंधन आणणार? - Marathi News | will aviation fuel be brought under the purview of gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीच्या कक्षेत विमान इंधन आणणार?

सध्या एटीएफवर व्हॅट लागतो. ...

वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा अपघाती मृत्यू; अवयवदानाने ६ जणांना जीवनदान - Marathi News | Accidental death of a young woman who dreamed of becoming a pilot organ donation saves lives of 6 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा अपघाती मृत्यू; अवयवदानाने ६ जणांना जीवनदान

कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर तिचे हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंडाची यशस्वीरीत्या व्यक्तींना जीवनदान मिळाले ...