लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघात; आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढले, पंतप्रधान प्रचंड विमानतळावर दाखल - Marathi News | Nepal Plane Crash : Nepal plane crash; So far 36 dead bodies have been recovered, Prime Minister Prachanda arrived at the airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ विमान अपघात; आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढले, पंतप्रधान प्रचंड विमानतळावर दाखल

नेपाळमध्ये मोठा विमान अपघात झाला. विमानातील प्रवाशांमध्ये 5 भारतीयांचाही समावेश होता. ...

Nepal Aircraft Crash: काठमांडूहून पोखऱ्याला ६८ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान क्रॅश, बचाव कार्य सुरू  - Marathi News | Nepal Aircraft Crash Plane carrying 68 passengers from Kathmandu to Pokhra crashes rescue operation underway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काठमांडूहून पोखऱ्याला ६८ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान क्रॅश, बचाव कार्य सुरू 

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान रन वेवर अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

"ती कथ्थक नृत्यांगना आहे; विमानात तक्रारदार महिलेने स्वत:वरच लघुशंका केली" - Marathi News | The lawyer of Shankar Mishra, who was arrested for molesting a woman in an Air India flight, has denied the allegations against him. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ती कथ्थक नृत्यांगना आहे; विमानात तक्रारदार महिलेने स्वत:वरच लघुशंका केली"

एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शंकर मिश्रा यांच्या वकिलाने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ...

अमेरिकेतील विमानसेवा ठप्प, ४०० हून अधिक उड्डाणे उशिराने, धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | Airline services in the US stopped, more than 400 flights delayed, the shocking reason came out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील विमानसेवा ठप्प, धक्कादायक कारणामुळे थांबवावी लागली सर्व उड्डाणे

United States: अमेरिकेतील सर्व विमान उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने विमानतळांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. ...

Tata Group ची 'ही' एअरलाइन्स देतेय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी, 12 जानेवारीपर्यंत करा बुकिंग - Marathi News | Vistara announces anniversary sale, domestic fares starting at Rs 1899; bookings open | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group ची 'ही' एअरलाइन्स देतेय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी, 12 जानेवारीपर्यंत करा बुकिंग

Vistara announces anniversary sale : टाटा ग्रुपची (Tata Group) प्रीमियम एअरलाइन्स विस्तारा तुम्हाला कमी पैशात तिकीट बुक (Ticekt Booking) करण्याची संधी देत ​​आहे. ...

दिल्ली-पाटणा फ्लाइटमध्ये दोन प्रवशांचा दारू पिऊन गोंधळ; लँड होताच दोघांना अटक - Marathi News | Delhi-Patna Flight: Two Passengers misbehave after drinking; Both were arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-पाटणा फ्लाइटमध्ये दोन प्रवशांचा दारू पिऊन गोंधळ; लँड होताच दोघांना अटक

गेल्या काही दिवसात विमानात दारू पिऊन गैरवर्तन केल्याच्या घटना वाढल्या आहेत. ...

विमानात मद्य सेवा द्यायलाच हवी का?; फ्रिक्वेंट फ्लायर्समध्ये मतमतांतरे - Marathi News | Should alcohol be served on airplanes?; Differences of opinion among frequent flyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात मद्य सेवा द्यायलाच हवी का?; फ्रिक्वेंट फ्लायर्समध्ये मतमतांतरे

बहुतांश लोकांचा सूर हा विमानात मद्य हवेच कशाला, याच बाजूने असल्याचे दिसून येते. ...

Madya Pradesh Plane Crash: मंदिराच्या कळसावर विमान कोसळलं, भीषण अपघातात पायलटचा जागीच मृत्यू - Marathi News | Madhya Pradesh, plane crash on temple in Rewa district, pilot died and trainee injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिराच्या कळसावर विमान कोसळलं, भीषण अपघातात पायलटचा जागीच मृत्यू

दाट धुक्यामुळे विमानाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...