लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

VIDEO: उड्डाण करण्याआधीच विमानात घुसलं कबुतर; प्रवासी पकडण्यासाठी धावले, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Video pigeon entered a flight from Bengaluru to Vadodara creating panic among passengers | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: उड्डाण करण्याआधीच विमानात घुसलं कबुतर; प्रवासी पकडण्यासाठी धावले, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बंगळूरुहून वडोदराला जाणाऱ्या विमानात कबुतर घुसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. ...

ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर - Marathi News | bride and groom skipped their own reception due to the IndiGo crisis and attended it online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर

इंडिगो कंपनीच्या गोंधळामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहता आलं नाही. ...

प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द! - Marathi News | Passengers' plight! More than 600 IndiGo flights to important cities including Mumbai-Pune have been cancelled! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोचा प्रवाशांना मोठा धक्का! दिल्लीसह देशभरातील ६००हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द!

सलग चौथ्या दिवशी 'इंडिगो'ची सेवा विस्कळीत; 'क्रू'ची कमतरता आणि तांत्रिक समस्यांमुळे विमान कंपनीचा मोठा निर्णय ...

IndiGo flight services disrupted: कोल्हापूर विमानतळावरील नियोजन कोलमडले, ३३ अधिकारी प्रवाशी सहा तास विमानातच - Marathi News | Planning at Kolhapur airport collapsed due to disruption of IndiGo flight services across the country, 33 officials and passengers were stuck on the plane for six hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :IndiGo flight services disrupted: कोल्हापूर विमानतळावरील नियोजन कोलमडले, ३३ अधिकारी प्रवाशी सहा तास विमानातच

विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना ड्रायफूट आणि कोल्ड्रिंक्स देऊन त्यांची व्यवस्था केली ...

इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली - Marathi News | IndiGo cancels 550 flights, DGCA takes action; Big mistake in planning, airline apologizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली

मागील दोन दिवसांपासून इंडिगोच्या विमान सेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नोव्हेंबरमध्येच एअरलाइनला १,२३२ उड्डाणे रद्द करावी लागली, तर अनेक उड्डाणे तासनतास उशिराने झाली. ...

Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर - Marathi News | anoushka shankar sitar air india Anushka Shankar's sitar breaks; Voices of anger against Air India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर

Anoushka Shankar Sitar Damaged: एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची सतार तुटली. ...

विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले - Marathi News | Airline services hit hard! More than 380 IndiGo flights across the country cancelled, thousands of passengers stranded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे ३८० उड्डाणे रद्द करण्यात आली. पुढील २-३ दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून ८ डिसेंबरपासून उड्डाणेही कमी करण्यात येणार आहेत.  ...

30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल? - Marathi News | Indigo Airline: 30 days, 14000 flights cancelled, what is the reason for Indigo's trouble? When and how will the situation improve? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?

Indigo Airline: इंडिगो एअरलाइन मागील अनेक दिवसांपासून संकटाचा सामना करत आहे. ...