भीषण पुरामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या केरळच्या नागरिकांसाठी गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर साहित्याची मदत करण्यात येत आहे. अनुरक्षण कमान मुख्यालय नागपूर येथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ही मदतसामुगी गुरुवारी सकाळी केरळसाठी रवा ...
सागरी सुरक्षिततेसाठी रत्नागिरीतील विमानतळ सज्ज झाला असून गुरूवारी या विमानतळावरून तटरक्षक दलाचे विमान यशस्वीपणे खाली उतरले आणि झेपावलेही. भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी चाफेकर, पीटीएम, टीएम यांनी आज डॉर्नियर ...
एचएएल येथून चाचणीसाठी उड्डाण केलेले सुखोई विमान २७ जून रोजी निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत जीवित हानी झालेली नसली तरी, सुमारे साडेसात हेक्टर जमिनीवरील द्राक्षबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या व साधारणत: दीड किलोमीटर परिसरात अप ...
अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी ...