रविवारी वायुदलाच्या शेरदील वैमानिकांनी हवामानाने दिलेल्या संधीचे अक्षरश: सोने केले. हवेत ‘एअरोबॅटिक’ कसरती दाखवत असताना विमानांनी अवकाशात चक्क ‘मिग-२१’च्या प्रतिकृतीचे ‘फॉर्मेशन’ तयार केले अन् हजारो नागपूरकरांच्या अंगावर रोमांच उभे झाले. ...
रविवारी १० नोव्हेंबरचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष असणार आहे. या दिवशी आकाशात वायुसेनेची ताकद नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. सोबतच सुखोई-३० विमानांच्या अंगावर काटे आणणाऱ्या कसरती पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. ...
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘सिल्व्हर स्टिपरफायर’ विमानाचे सोमवारी सोनेगाव स्टेशनमध्ये लँडिंग करण्यात आले. वायुसेना स्टेशन सोनेगावचे स्टेशन कमांडर एस. के. तिवारी यांनी पायलट स्टीव्ह बुक आणि जेम्स पॅट यांचे स्वागत केले. ...