वायू प्रदूषण, फोटो FOLLOW Air pollution, Latest Marathi News
हवेत अनेक हानिकारक वायू मिसळतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. ...
अवघ्या चार दिवसांत चार हजार लोकांचा मृत्यू झाला. स्मॉगमुळे तब्बल 12000 लोकांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 1952 मध्ये या भयंकर अंधाराने लंडनला वेढले होते. ...
जगभरात प्रदूषणामुळे 90 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकट्या भारतात वायू प्रदूषणामुळे 16 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
Corona Virus : वायू प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढतो, असं एका रिपोर्टमधून आता समोर आलं आहे. ...
Air Pollution Death Rate: कोरोना व्हायरसवेळी आपल्याला आपले फुफ्फुस किती कमजोर आहे आणि ते कशासाठी तंदुरुस्त ठेवावे याचा अनुभव आला. ...