सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृ ...
देशाची राजधानी दिल्लीच नाही तर वेगवेगळी शहरेही प्रदूषणाची झळ सोसत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या रिपोर्टनुसार, जगातल्या सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १२ शहरांचा समावेश आहे. ...
दिवाळीपूर्वीच स्थिती गंभीर झाली असून नंतर काय होईल या चिंतेने लोक हैराण आहेत. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वास घेणे कठीण झाले असून अनेकांना डोकेदुखी, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळत नाहीये. ...