एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ilker Ayci Air India, RAW Entry: इल्केर आइची (Ilker Ayci) हे तुर्कस्तानी एअरलाईन्सचे प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या एअरलाईनला खूप चांगले दिवस दाखविले. यामुळे टाटाने त्यांची निवड केली होती. ...
Air India Ukraine Flight: रशियाने सैन्य माघारीचे वारंवार सांगितले जरी असले तरी तसे प्रत्यक्षात दिसत नाहीय. यामुळे भारत सरकारने युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा व मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Air India Employees Behavior: एअर इंडिया 27 जानेवारी रोजी टाटा समूहाकडे सुपूर्द करण्यात आली आणि कंपनीचे मेकओव्हर सुरू आहे. तीन आठवड्यांपूर्वी, एअर इंडियाच्या केबिन क्रू युनियनने केबिन क्रूसाठी बीएमआय आणि वजन तपासणी अनिवार्य करण्याच्या परिपत्रकावर आक ...