एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यात पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या इच्छेविरुद्ध तिला प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीशी बोलण्यास सांगितले होते. ...
महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्यामुळे “मद्यधुंद” पुरूष प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आरोपीने माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. ...
एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये २६ नोव्हेंबरच्या धक्कादायक घटनेच्या दहा दिवसांनंतर आता पॅरिस-दिल्ली सेक्टरमध्येही पुन्हा तोच किळसवाणा प्रकार घडला आहे. ...
या सेलमध्ये बंगळुरू-कोची हवाई मार्गावरील भाडे 1,497 रुपयांपासून सुरू आहे. याशिवाय इतर मार्गांवरही सवलत उपलब्ध आहे. 25 डिसेंबर 2022 पर्यंत बुकिंगवर ऑफर उपलब्ध आहे. ...