लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
TATA चे पाऊल पडते पुढे! Air India-विस्तारा विलिनीकरणाला मंजुरी; सर्वांत मोठी कंपनी होणार? - Marathi News | tata group another success cci gives green signal to merger of air india and vistara airlines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चे पाऊल पडते पुढे! Air India-विस्तारा विलिनीकरणाला मंजुरी; सर्वांत मोठी कंपनी होणार?

Tata Air India And Vistara Merger: या विलिनीकरणानंतर टाटा एअर इंडिया देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी ठरेल, असे सांगितले जात आहे. ...

शेफ विकास खन्ना यांचे मोठे मन, विमानाच्या पँट्रीत जाऊन हवाई कर्मचाऱ्यासाठी प्रेमाने केली एक गोष्ट... - Marathi News | MasterChef Vikas Khanna Humility Gesture in Air India Flight : Chef Vikas Khanna's big heart, went into the plane's pantry and did one thing with love for the airman... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेफ विकास खन्ना यांचे मोठे मन, विमानाच्या पँट्रीत जाऊन हवाई कर्मचाऱ्यासाठी प्रेमाने केली एक गोष्ट...

MasterChef Vikas Khanna Humility Gesture in Air India Flight : मोठेपणाचा बडेजाव न करता नम्रतेने केली विमान कर्मचाऱ्यांसाठी खास गोष्ट.. ...

एअर इंडियाच्या अंतर्गत सुरक्षेत अनेक त्रुटी; DGCA ला 13 प्रकरणांमध्ये आढळल्या बनावट रिपोर्ट - Marathi News | Several lapses in Air India's internal security; DGCA found fake reports in 13 cases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या अंतर्गत सुरक्षेत अनेक त्रुटी; DGCA ला 13 प्रकरणांमध्ये आढळल्या बनावट रिपोर्ट

DGCA Audit Report: एअर इंडियाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत डीजीसीएकडून चौकशी केली जाणार आहे. ...

एअर इंडियाची बंपर ऑफर! १४७० रुपयांत विमान प्रवास, स्वस्तात दुबई-युरोपला जाण्याची संधी - Marathi News | air india launches ticket sale for domestic and international routes check dates and details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाची बंपर ऑफर! १४७० रुपयांत विमान प्रवास, स्वस्तात दुबई-युरोपला जाण्याची संधी

एअर इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर सुरू केली आहे. ...

जुलैमध्ये सव्वा कोटी प्रवासी विमानाने ‘भुर्रर्र..’; २५ टक्के प्रवासी वाढ, इंडिगो ठरले अव्वल - Marathi News | in july half a million passengers flew 25 percent passenger growth indigo tops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुलैमध्ये सव्वा कोटी प्रवासी विमानाने ‘भुर्रर्र..’; २५ टक्के प्रवासी वाढ, इंडिगो ठरले अव्वल

टाटा समूहाच्या एअर इंडिया विमानाने किती प्रवाशांनी प्रवास केला? ...

टाटांकडून "नवा लोगो", नवं उड्डाण; लय भारी बनलंय एअर इंडियाचं विमान - Marathi News | New logo, new flight of air india maharaja; Air India's plane has become fine and executive for passenger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांकडून "नवा लोगो", नवं उड्डाण; लय भारी बनलंय एअर इंडियाचं विमान

नवी लोगोमध्ये आधुनिक डिझाईन, लाल-पांढऱ्या आणि जांभळ्या रंगांचा नवा कलर शेडही दिसून येतोय. ...

एअर इंडिया, इंडिगोच्या विमान आयातीला हिरवा कंदील - Marathi News | Green signal for Air India and IndiGo's aircraft imports | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया, इंडिगोच्या विमान आयातीला हिरवा कंदील

अलीकडेच एअर इंडिया कंपनीने ४७० नव्या विमानांची खरेदी करत असल्याची घोषणा केली होती, तर इंडिगो कंपनीनेही ५०० नव्या विमानांच्या खरेदीची घोषणा केली होती.  ...

एअर इंडिया कर्मचाऱ्यांवर होणारा अन्‍याय थांबवा; खासदार किर्तीकरांचे पत्र - Marathi News | Stop injustice to Air India employees; Letter from MP Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कर्मचाऱ्यांवर होणारा अन्‍याय थांबवा; खासदार किर्तीकरांचे पत्र

खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली एअर इंडियाचे मुख्‍य कार्मिक अधिकाऱ्यांची भेट ...