लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांनी खुशखबर, पगार वाढणार अन् बोनसदेखील मिळणार... - Marathi News | Air India Salary Increments: Good news for Air India employees after two years, the salary will increase and also get bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांनी खुशखबर, पगार वाढणार अन् बोनसदेखील मिळणार...

Air India Salary Increments:कंपनीतील सूमारे 18000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. ...

उड्डाण घेताच Air India विमानाच्या इंजिनला आग, बंगळरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग - Marathi News | Air India engine catches fire on take off, emergency landing at Bangalore airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाण घेताच Air India विमानाच्या इंजिनला आग, बंगळरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

हे विमान बंगळरुवरुन कोचीच्या दिशने जात होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

पुणे विमानतळावर अपघात, १६० प्रवाशांसह दिल्लीला चाललेल्या विमानाला 'पुश बॅक टग' धडक - Marathi News | Pune to Delhi plane crash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर अपघात, १६० प्रवाशांसह दिल्लीला चाललेल्या विमानाला 'पुश बॅक टग' धडक

दिल्लीला जाणारे हे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.... ...

लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार... - Marathi News | Air India Vistara Merger: Soon Air India and Vistara Merger; what will happen to 7000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार...

Air India Vistara Employees: या दोन्ही विमान कंपन्यांच्या सीईओंनी सोमवारी एकत्र बैठक घेऊन विलीनीकरण योजनेला अंतिम रुप दिले. ...

'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ - Marathi News | Mangaluru News: 'I want to jump into the sea...', a passenger caused chaos in an Air India flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

Mangaluru News: दुबईवरुन मंगळुरुला येणाऱ्या विमानात घडली घटना. ...

२० टक्क्यांनी विमान प्रवास महागला; संप अन् गोंधळाचा फटका प्रवाशांना - Marathi News | Air travel cost 20 percent; Commuters hit by strike and chaos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० टक्क्यांनी विमान प्रवास महागला; संप अन् गोंधळाचा फटका प्रवाशांना

मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे विमान तिकिटांच्या किमतीमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे.  ...

शुक्रवारीही एअर इंडीयाची ७५ विमाने रद्द; स्थिती पूर्ववत होण्यास रविवार उजाडणार - Marathi News | 75 air india flights cancelled on friday too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुक्रवारीही एअर इंडीयाची ७५ विमाने रद्द; स्थिती पूर्ववत होण्यास रविवार उजाडणार

विमान उड्डाणाची स्थिती पूर्ववत होण्यास रविवार उजाडणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.  ...

एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर - Marathi News | Air India strike back; 'They' employees at work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि मुख्य कामगार आयुक्तांनी याची दखल घेत कंपनीला नोटीस जारी केली होती. ...