लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास आता अधिक आरामदायी; बिझनेस, प्रीमीयम क्लासच्या जागा वाढल्या - Marathi News | Mumbai Air India domestic flights now more comfortable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास आता अधिक आरामदायी; बिझनेस, प्रीमीयम क्लासच्या जागा वाढल्या

देशांतर्गत मार्गांवरील विमान प्रवासात प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची अनुभुती मिळणार आहे ...

एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण - Marathi News | air india to start own pilot training school in amravati maharashtra soon trainees to get world class training facilities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण

Air India : कंपनीचा उद्देश एअरलाइन म्हणजेच विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी देण्याचा आहे. ...

Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा... - Marathi News | Big mistake in Air India plane; Metal Blade found in passenger's food | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...

Air India Flight, Metal Blade in food : या घटनेनंतर कंपनीने आपली चूक मान्य केली. ...

VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक - Marathi News | INDIGO and AIR INDIA planes narrowly escape collision at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक

Mumbai : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी दोन मोठ्या विमानांचा अपघात टळला. ...

एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ - Marathi News | Air India - vistara merger finally on track | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ

या विलीनीकरणानंतर एअर इंडिया ही भारतीय कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाणार आहे.  ...

एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा... - Marathi News | Air India: Fare Lock: You will have control over Air India fares; The company started 'this' special facility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...

Fare Lock: एअर इंडियाने आपल्या प्रवाशांच्या सोईसाठी एक खास सेवा सुरू केली आहे. ...

प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल - Marathi News | Passenger tries to open door of plane, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

कालिकत ते बहरीन प्रवासादरम्यान एका प्रवाशाने विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ...

विमान २० तास खोळंबले; डीजीसीएची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस, प्रवाशांचा संताप - Marathi News | the plane was stuck for 20 hours dgca show cause notice to air india in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान २० तास खोळंबले; डीजीसीएची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस, प्रवाशांचा संताप

दिल्ली - सॅनफ्रान्सिस्को विमानात प्रवाशांनाही झाला त्रास. ...