एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Plane News: तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहकडे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अथक प्रयत्नांनंतर हे विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरवण्यात यश आलं. ...
भारतीय हवाई उद्योगाला नवा आयाम देणारे उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तिन्ही विमान कंपन्यांनी त्यांना मानवंदना दिली. ...