लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
ट्रॅव्हलच्या तिकिटात विमानप्रवास! देशात कुठेही फिरण्याची सुवर्णसंधी; फक्त १४९८ रुपयांपासून सुरू - Marathi News | air india express flash sale is offering fares starting at 1498 rupees on domestic flights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रॅव्हलच्या तिकिटात विमानप्रवास! देशात कुठेही फिरण्याची सुवर्णसंधी; फक्त १४९८ रुपयांपासून सुरू

Air India Express Sale : तुम्हाला स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अगदी ट्रॅव्हल प्रवासाच्या किमतीत तुम्ही हवाई उड्डाण करू शकता. ...

दिल्लीहून रात्री १० वाजताचे एअर इंडियाचे विमान पुण्याला सकाळी १० ला पोहोचले; मधल्या काळात काय काय घडले... - Marathi News | Air India flight from Delhi to Pune arrived 10-12 hours late; what happened in the meantime... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीहून रात्री १० वाजताचे एअर इंडियाचे विमान पुण्याला सकाळी १० ला पोहोचले; मधल्या काळात काय काय घडले...

दिल्ली-पुणे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाईटमध्ये २०० प्रवासी होते. दोन तासांत ते पुण्यातही उतरणार होते. परंतू विमानाने उड्डाणचे केले नाही. ...

आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी - Marathi News | Accident that happened on this day; Air India plane with 213 passengers on board crashed into the sea | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी

मुंबईहून दुबईला निघालेले विमान अवघ्या 101 सेकंदात अरबी समुद्रात बुडाले. ...

रिलायन्स, एअर इंडिया ते अंबुजा सीमेंट! मोठमोठ्या कंपन्या का झाल्या विलीन? कोणाला होतो फायदा? - Marathi News | big deal of company merger with one another in year 2024 what is the secret | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, एअर इंडिया ते अंबुजा सीमेंट! मोठमोठ्या कंपन्या का झाल्या विलीन? कोणाला होतो फायदा?

Big Deal : २०२४ हे वर्ष संपायला अवघे २ दिवस शिल्लक आहेत. या वर्षात अनेक मोठ्या कंपन्यांचे एकमेकांमध्ये विलीनीकरण झाले. ...

एअर इंडियाच्या विमानामुळे बहिणीच्या लग्नाला मुकले; पत्रकार महिलेने व्यक्त केला संताप - Marathi News | Missed sister wedding due to Air India flight Journalist expresses anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या विमानामुळे बहिणीच्या लग्नाला मुकले; पत्रकार महिलेने व्यक्त केला संताप

अद्यापही या महिलेस विमान कंपनीने आश्वस्त केलेला परतावा मिळालेला नाही.  ...

लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा - Marathi News | If you are going to London, pay attention! AIR INDIA has made an important change, announced on Twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा

१० डिसेंबरपासून एअर इंडियाने ट्रॅव्हल अडव्हायसरी म्हणजे प्रवासासंबंधीची नियमावली जारी केली आहे ...

कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Cochin - Pune flight delayed by almost 9 hours; Passenger inconvenience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय

या विमानाच्या प्रवाशांनी येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी याबाबत उशीरचे कारण दिले नाही. ...

फक्त ११०० रुपयांत देशात कुठेही विमानाने फिरा; या कंपनीने आणली भन्नाट ऑफर; ९९ रुपयांत बुकिंग - Marathi News | indigo black friday sale 1100 rupees for domestic flights 5100 for international | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ११०० रुपयांत देशात कुठेही विमानाने फिरा; या कंपनीने आणली भन्नाट ऑफर; ९९ रुपयांत बुकिंग

indigo black friday sale : तुम्हाला आता ट्रॅव्हल बसच्या तिकिटात विमान प्रवास करण्याची संधी चालून आली आहे. फक्त देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवासही तुम्ही करू शकता. ...