लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
मागणी केली; पण व्हीलचेअर न दिल्याने आजीबाई पडल्या - Marathi News | Air India did not provide wheelchair to 82 year old woman fell in airport premises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागणी केली; पण व्हीलचेअर न दिल्याने आजीबाई पडल्या

दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार ...

नवीन सेबी प्रमुखांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी आहे कनेक्शन; काय आहे इतिहास? - Marathi News | tuhin kanta pandey sebi new chairman air india privatisation idbi bank disinvestment indian stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन सेबी प्रमुखांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी आहे कनेक्शन; काय आहे इतिहास?

Tuhin Kanta Pandey: तुहिन कांता पांडे यांची सेबीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी कनेक्शन आहे. ...

"मला वाटलं 'टाटा'कडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण..."; शिवराज सिंह चौहानांची संतप्त पोस्ट - Marathi News | Shivraj Singh Chouhan expresses anger at Air India management after receiving broken chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला वाटलं 'टाटा'कडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण..."; शिवराज सिंह चौहानांची संतप्त

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियातील सुविधांचा मुद्दा उपस्थित करत पोस्ट शेअर केली. त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत संताप व्यक्त केला.  ...

१४९९ रुपयांत देशांतर्गत कुठेही विमान प्रवास! 'या' कंपनीचा नमस्ते वर्ल्ड सेल सुरू; ऑफर किती काळ वैध? - Marathi News | air india launches namaste world sale one way domestic fares start from inr 1499 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४९९ रुपयांत देशांतर्गत कुठेही विमान प्रवास! 'या' कंपनीचा नमस्ते वर्ल्ड सेल सुरू; ऑफर किती काळ वैध?

namaste world sale : येत्या दिवसांत तुमचा विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एका विमान कंपनीने नमस्ते वर्ल्ड सेल आजपासून सुरू केला आहे. ...

Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त - Marathi News | Mahakumbh 2025: Good news Airfares for Kumbh Mela are cheaper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त

कुंभमेळ्यात बरेच लोक जात असल्याने आणि संपूर्ण उद्योग मागणीवर आधारित असल्याने भाडेवाढ झाली. ...

एअर इंडियाचा मोठा निष्काळजीपणा; प्रवासी 5 तास विमानात अडकले, AC शिवाय गुदमरले... - Marathi News | Air India's big negligence; Passengers stuck in plane for 5 hours, suffocated without AC... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एअर इंडियाचा मोठा निष्काळजीपणा; प्रवासी 5 तास विमानात अडकले, AC शिवाय गुदमरले...

मुंबई-दुबई विमानातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

माझी जागा वैमानिकाला कशी दिली; प्रवाशाकडून संताप व्यक्त - Marathi News | How was my seat given to the pilot; Passenger expresses anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी जागा वैमानिकाला कशी दिली; प्रवाशाकडून संताप व्यक्त

नीलेश बन्सल असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याने त्याचा संताप सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे.  ...

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ट्रॅव्हल तिकिटाच्या पैशात विमानाने फिरा; एअर इंडियाने आणली ऑफर - Marathi News | Planning to go on a trip? Travel by plane for the price of a travel ticket; Air India has brought an offer | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ट्रॅव्हल तिकिटाच्या पैशात विमानाने फिरा; एअर इंडियाने आणली ऑफर

air india flight sale : एअर इंडियाने अ‍ॅप फेस्ट सुरू केला आहे. ही योजना १५ जानेवारीपासून सुरू झाली असून ती २१ जानेवारी 2025 पर्यंत चालणार आहे. ...