लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले - Marathi News | Missile attack on Israel airport Air India Tel Aviv bound flight diverted to Abu Dhabi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले

इस्रायलमधील तेल अवीवच्या विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर एअर इंडियाचे विमान अबू धाबी येथे उतरवण्यात आले आहे. ...

पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज... - Marathi News | Pakistan airspace closed for India; Air India estimated to lose $600 million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...

Pakistan Airspace: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. ...

Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार - Marathi News | Same thing again on Air India flight; One passenger urinated on another, DGCA will take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार

दिल्लीवरुन बँकॉकला जाणाऱ्या विमानात ही धक्कादायक घटना घडली. ...

आता इंडिगो जगातील सर्वात महाग एअरलाइन, अमेरिकेच्या डेल्टाला टाकलं मागे; शेअर बनला रॉकेट! - Marathi News | IndiGo is now the world's most expensive airline, surpassing America's Delta; Share become rocket! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता इंडिगो जगातील सर्वात महाग एअरलाइन, अमेरिकेच्या डेल्टाला टाकलं मागे; शेअर बनला रॉकेट!

बुधवारी इंडिगोच्या शेअरची किंमत ₹५,२६२.५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचली... ...

Tata ही बदलू शकले नाही एअर इंडिया? सुप्रिया सुळेंनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचाही संताप - Marathi News | air india mismanagement devid warner and supriya sule raise questions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ही बदलू शकले नाही एअर इंडिया? सुळेंनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचाही संताप

Tata Air India : एअर इंडियाच्या खाजगीकरणानंतर कंपनीचे व्यवस्थापन टाटा समूहाकडे गेले. त्यानंतर आता सेवा चांगली मिळेल अशी आशा सर्वांना होती. मात्र, गेल्या २४ तासांत २ हायप्रोफाईल व्यक्तींनी सोशल मीडियावर कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

Supriya Sule : "ट्रेंडचा एक भाग बनलाय, कठोर नियम..."; एअर इंडियाच्या विमानाला उशीर, सुप्रिया सुळे संतापल्या - Marathi News | part of continuous trend of delays affecting passengers mp supriya Sule got angry when Air India flight got delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ट्रेंडचा एक भाग बनलाय, कठोर नियम..."; एअर इंडियाच्या विमानाला उशीर, सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule And Air India : खासदार सुप्रिया सुळे यांनी विमान उड्डाणाच्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

‘माहेरी’ आलेल्या एअर इंडियाच्या कात टाकण्याची कहाणी - Marathi News | article about Air India flight situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘माहेरी’ आलेल्या एअर इंडियाच्या कात टाकण्याची कहाणी

एअर इंडियाला गंभीर शस्त्रक्रियेवाचून तरणोपाय नाही. जगात अग्रगण्य ठरायचे असेल तर या ७९ वर्षांच्या बाळाने खरेखुरे ‘टाटा’पण स्वतःत मुरवून घेतले पाहिजे. ...

टॉयलेटमध्ये सापडली चिठ्ठी, ८ तास विमान हवेतच; सकाळी मुंबई एअरपोर्टला उतरलं - Marathi News | A note was found in the toilet on an Air India Mumbai-New York flight, the plane landed back in Mumbai due to a bomb threat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॉयलेटमध्ये सापडली चिठ्ठी, ८ तास विमान हवेतच; सकाळी मुंबई एअरपोर्टला उतरलं

ही फ्लाईट आता ११ मार्च रोजी पहाटे ५ वाजता पुन्हा न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेईल. ...