एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ahmedabad Plane Crash : यमनने सर्व सामान पॅक केलं होतं. तो फ्लाईट पकडण्यासाठी घराबाहेर पडत होता. त्याने त्याच्या आईचा निरोप घेतला तेव्हा तो क्षण खूपच भावनिक होता. ...
Ahmedabad Air India plane crash : विमान अपघातातून एक ब्रिटीश नागरिक सुखरूप बचावला आहे. याचबरोबर एवढ्या प्रचंड आगीत भगवदगीता आणि कृष्णाची मूर्ती सहीसलामत सापडली आहे. ...
Ahmedabad Air India plane crash: विमान अपघातातील मृतांचा आकडा आता २७५ झाला असून २४० जणांचे डीएनए घेण्यात आले आहेत. यापैकी सहा जणांचे डीएनए जुळले आहेत. ...
Ahmedabad Air India plane crash Video Story: विमान अपघात झाल्यावर आर्यनने सर्वात पहिले त्याच्या वडिलांना व्हिडीओ पाठविला. त्यांनी तो व्हिडीओ दुसऱ्या कोणाला तरी पाठवला असावा, असे सांगितले जात आहे. ...
Ahmedabad Plane Crash : सोशल मीडियावर एका डॉक्टरचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर रडताना दिसत असून तो त्याची व्यथा मांडत आहे. ...