एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियातील सुविधांचा मुद्दा उपस्थित करत पोस्ट शेअर केली. त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत संताप व्यक्त केला. ...
namaste world sale : येत्या दिवसांत तुमचा विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एका विमान कंपनीने नमस्ते वर्ल्ड सेल आजपासून सुरू केला आहे. ...
Air India Express Sale : तुम्हाला स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अगदी ट्रॅव्हल प्रवासाच्या किमतीत तुम्ही हवाई उड्डाण करू शकता. ...