एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
खासगीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या एअर इंडियातील ४९ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यात रस दाखविणारी ती रहस्यमय विदेशी कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातील फारसी परिचित कंपनी नाही ...
बुधवारी आकाशात घिरट्या घालणारे भलेमोठे विमान सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. विमानातील इंधन संपत आले म्हणून नागपुरात उतरत आहे, अशीही चर्चा होती. पण हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देताना आकाशात घिरट्या घालीत होते, हे विशेष. ...
मंगळवारी सकाळी मुंबई येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व ...
विस्तारा आणि एअर इंडियाच्या विरुद्ध दिशांना जाणा-या दोन विमानांची मुंबईजवळच्या आकाशात टक्कर होऊन होणारी संभाव्य भीषण दुर्घटना एका महिला वैमानिकामुळे टळली आणि 261 प्रवाशांचा जीव वाचला ...
विस्तारा आणि एअर इंडियाच्या विरुद्ध दिशांना जाणाºया दोन विमानांची मुंबईजवळच्या आकाशात टक्कर होण्याची संभाव्य भीषण दुर्घटना ४ दिवसांपूर्वी सुदैवाने काही सेकंदांच्या अंतराने टळल्याचे उघड झाले असून ...
- लवकरच खासगीकरण होणार असलेल्या एअर इंडियाचा ४९ टक्के मालकीहक्क विकत घ्यायला विदेशी कंपनीने तयारी दाखवली आहे. नागरी उड्डयन सचिव आर. एन. चौधरी यांनी ही विदेशी कंपनी कोण हे सांगितले नाही. परंतु एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीबाबत ज्या विदेशी कंपन्यांनी रस ...
विक्री प्रक्रियेत असलेल्या आणि ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचा-यांना सरकारी मालकीच्या कंपन्यांत (पीएसयू) सामावून घेण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत आहे. ...
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक क्षेत्रातील एफडीआयच्या धोरणात बरेच बदल केले आहेत. त्यातील अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्र हे परदेशी गुंतवणूक करण्यासाठी खुली केली आहेत. ...