एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून एकूण 84 देशांचा दौरा केला आहे. या 84 देशातील दौऱ्यासाठी मोदींवर आजपर्यंत तब्बल 1484 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ...
वादळामुळे क्षतिग्रस्त झालेल्या इंडिगो एअरलाईन्स विमानाच्या दुरुस्तीसाठी एअर इंडिया एमआरओमध्ये (मेंटनन्स, रिपेअर अॅण्ड ओव्हरआॅल) फ्रान्सची चमू येणार आहे. एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसह पहिल्यांच दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या दुरुस्तीसाठी विदेशी अ ...
सायंकाळी मुंबईहून नागपुरात येणारी इंडिगो, गो-एअर, एअर इंडिया आणि जेट एअरवेज (इंडिया) या चार कंपन्यांची विमाने मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात उशिरा पोहोचली. त्यामुळे नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ...
एअर इंडियाच्या AI985 या अहमदाबाद- मुंबई विमानाचं हायड्रोलिक निकामी झाल्यानं त्याचं तात्काळ रात्री 8.15 वाजता मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं आहे. ...
- कॅप्टन आनंद जयराम बोडसस्थूल देहाचा, लोभस लाल रंगाच्या लांब कोटातला, आदरातिथ्य दाखवण्यासाठी थोडा झुकलेला, राजस स्मित करणारा मोठाल्या मिशांचा ‘महाराजा’ हे एअर इंडियाचे बोधचिन्ह बरेच प्रसिद्ध होते. त्या महाराजाच्या लाल कोटावर सोन्याच्या जरीची बेलबुट् ...
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियातील आपली ७६ टक्के हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर कंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध करून प्राथमिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) विक्रीला ठेवण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत आहे. ...