एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
दारू प्यायलेल्या एका पुरुष प्रवाशाने विमानात महिलेच्या आसनावर लघवी केली. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही किळसवाणी घटना घडली. ...
एअर इंडिया एमआरओतर्फे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)चे सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी एमआरओने अर्ज केला आहे. ‘ईएएसए’च्या पथकातर्फे एमआरओचे आॅडिट केल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळू शकणार आहे. ...
एअर इंडियामध्ये सह वैमानिक असलेल्या अश्रिता चिंचणकर यांनी एअर इंडियामध्येच एअर होस्टेस असलेल्या पूजा चिंचणकर या त्यांच्या आईला निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमान फेरीचे सारथ्य सह वैमानिक म्हणून करून निवृत्तीची गोड भेट दिली. ...
जागतिक पातळीवरील आर्थिक संकेतक आणि कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा झाल्यानंतर, एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सरकार पुन्हा एकदा करील, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. ...