एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन २५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटांनी केला आहे. ...
एअर इंडिया ‘एआय ९९३’ च्या विमानात एक प्रवाशी बेकायदेशीररित्या विदेशी चलने घेऊन दुबईला जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गोवा कस्टम विभागाला मिळताच हे विमानत दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी विमानात तपासणी करून त्या प्रवाशाकडून विदे ...
कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या एअर इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील मुख्यालयाची २३ मजली इमारत विकण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि महाराष्ट्र सरकारने ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी निविदा दाखल केल्या आहेत. ...
तोट्यात असलेल्या एअर इंडिया या सरकारी विमानसेवा कंपनीच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार झाला आहे. कंपनीला सर्वसमावेश आर्थिक पॅकेज देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे, ...