एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअर इंडियाच्या भोपाळ-मुंबई या विमानातील एका प्रवाशाच्या नाश्त्यामध्ये झुरळ आढळल्याची घटना दोन दिवसापूर्वी समोर आली होती. या घटनेची दखल एअर इंडियाने घेतली असून जाहीर माफी मागितली आहे. ...
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला २५-६, २५-१६ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले. ...
एका अधिका-यास नियमबाह्य पद्धतीने बढती देणे व इतर तिघांना मेहेरनजर करून आर्थिक लाभ मिळवून देणे या आरोपांवरून केंद्रीय गुप्तचर विभागाने एअर इंडियाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला. ...