शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या 4 वर्षात 84 देशांना भेटी, 1484 कोटींचा खर्च

नागपूर : एमआरओमध्ये छोट्या विमानांची दुरुस्ती करणार फ्रान्सची चमू

नागपूर : मुंबईहून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर

मुंबई : एअर इंडियाच्या विमानाचं हायड्रोलिक निकामी, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

व्यापार : एअर इंडियाची विक्री सरकारकडून स्थगित; निवडणूक वर्षामुळे निर्णय

मुंबई : बुडत्या 'महाराजा'ला काडीचा आधार, मुंबईतील 'या' बिल्डिंगमुळे होतोय एअर इंडियाचा पगार

संपादकीय : फुटकं मडकं भिकारी महाराजा

व्यापार : एअर इंडियाचा ‘आयपीओ’ काढण्याचा सरकारचा विचार

नाशिक : हे तरी उड्डाण टिकून राहो !

राष्ट्रीय : योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री रद्द