शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

अहिल्यानगर : शिर्डीतून विमानसेवा पूर्ववत; बुधवारपासून रोज बारा उड्डाणे

व्यापार : विक्री न झाल्यास एअर इंडिया बंद करण्याचे संकेत

जळगाव : दाट धुक्यांमुळे दोन तास विमानाला विलंब

जळगाव : विमान कंपनी विरोधात प्रवाशांची पोलिसात तक्रार

जळगाव : जळगावचे प्रवासी अहमदाबाद नेऊन सोडले औरंगाबदला

जळगाव : मुंबईहून जळगाव येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द

राष्ट्रीय : एअर इंडिया, बीपीसीएलची मार्चपर्यंत विक्री- निर्मला सीतारामन

व्यापार : 'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार'

व्यापार : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणार; चिंता करू नका - लोहानी

व्यापार : एअर इंडियाच्या अधिग्रहणाचे टाटा उद्योग समूहाकडून संकेत