शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारचे निर्गुंतवणूक धोरण

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विक्रीसाठी लवकरच निघणार इरादापत्रे

राष्ट्रीय : एअर इंडियाचे भवितव्य ठरवेल हवाई वाहतुकीचे चित्र

व्यापार : एअर इंडियाचे वैमानिक, कर्मचारी ८ जानेवारीपासून जाणार संपावर?

अन्य क्रीडा : कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात'

व्यापार : एमआरओ उद्योगाच्या माध्यमातून एअर इंडियाला १०० कोटींचा महसूल

मुंबई : 'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय'

राष्ट्रीय : एअर इंडियाची संपूर्ण निर्गुंतवणूक; विमान कंपनी पूर्णपणे विकणार

मुंबई : चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक: रिचर्ड ब्रॅनसन