लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी - Marathi News | Air India's ordeal is not over Now the doors did not open after landing at raipur airport Passengers were stuck for an hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र... ...

नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो! - Marathi News | Air India plane carrying leaders makes emergency landing; MP says - We narrowly escaped! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे. ...

फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल... - Marathi News | Air India Freedom Sale: Travel by air for just Rs 1279; Air India has come up with a special offer, know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...

Air India Freedom Sale: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने खास 'Freedom Sale' आणला आहे. ...

विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द  - Marathi News | The plane was about to take off and the cabin got hot; 'this' Air India flight was cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 

Air India : एकाच दिवसात एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे. ...

देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो - Marathi News | 263 safety lapses in domestic flights air India has the most indigo ranks third | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो

या त्रुटींमुळे विमानातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.  ...

तुला जपणार आहे! अपघातात मायलेक दोघंही भाजले, तान्ह्या बाळासाठी आईने मात्र दिली आपली त्वचा.. - Marathi News | Mother donates skin to save baby after Air India plane crash Inspirational story mother’s skin donation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुला जपणार आहे! अपघातात मायलेक दोघंही भाजले, तान्ह्या बाळासाठी आईने मात्र दिली आपली त्वचा..

Brave mother saves baby with skin graft in plane accident : Inspirational story : आईची माया बाळाला वाचवण्यासाठी काहीही करु शकते, एका हिमतीच्या जिगरबाज आईची ही गोष्ट.. ...

विमान कोसळून लागलेल्या आगीत बाळासाठी ढाल बनली आई; उपचारासाठी स्वतःची त्वचाही मुलाला दिली - Marathi News | Air India crash mother became a shield saved 8 month old Dhyansh despite being burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान कोसळून लागलेल्या आगीत बाळासाठी ढाल बनली आई; उपचारासाठी स्वतःची त्वचाही मुलाला दिली

अहमदाबाद विमान अपघातातून मनिषा कछडिया या त्यांच्या आठ महिन्यांचा बाळासाठी ढाल बनल्या होत्या. ...

एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही  - Marathi News | Will the Air India crash remain a mystery? No recording in the black box in the last 10 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 

Air India Plane Crash Latest Update: विमानाचा वीजपुरवठा जरी बंद झाला तरी किंवा विमान अपघात झाला तरी त्यानंतर १० मिनिटांपर्यंत प्रत्येक गोष्ट, तांत्रिक समस्या आदी गोष्टी या ब्लॅक बॉक्समध्ये नोंद होतात. ...