१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन सय्यद मतीन सय्यद रशीद (३८, रा. टाऊन हॉल) यास पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) मंगळवारी स्थानबद्धतेचा आदेश दिला आहे. ...
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केल्यावरून एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी सिटीचौक पोलिसांनी उपमहापौर विजय औताडे यांच्यासह भाजपच्या पाच नगरसेवकांना ...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. ...
माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध केल्याने एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहातच बेदम मारहाण करण्यात आली होती. ...