लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप ! - Marathi News | Shiv Sena-Congress asylum .. BJP's victory streak; Two accused of giving priority to family religion! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप !

सोलापूर महापालिकेत महाआघाडी फसली; कुरघोडींच्या राजकारणाचा भाजप वगळून सर्वच पक्षांना फटका; शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, माकपचे सदस्य तटस्थ ...

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम - Marathi News | Shrikanchana Yannam, BJP's mayor of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम

महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या एका आणि बसपाच्या एका सदस्याने भाजपला मतदान केले. ...

सोलापूरच्या महापौरपद, उपमहापौर पदाची आज निवड - Marathi News | Solapur Mayor, Deputy Mayor elected today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या महापौरपद, उपमहापौर पदाची आज निवड

एमआयएम तटस्थ, श्रीकांचना यन्नम यांचा मार्ग सुकर; उपमहापौरपदाकडे सर्वांचे लक्ष ...

सोलापूर महापालिका एमआयएमच्या गटनेतेपदी रियाज खरादी - Marathi News | Riaz Khaddi as the Group Leader of Solapur Municipal MIM | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका एमआयएमच्या गटनेतेपदी रियाज खरादी

शायरी अंदाजामुळे सतत राहतात चर्चेत; महापौरपदाबाबत लवकरच ठरविणार भूमिका ...

समाजवादी, बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता ओवेसींच्या रडारवर तृणमूल काँग्रेस - Marathi News | Trinamool Congress now on Owaisi's radar after SP, BSP, Nationalist, Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी, बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता ओवेसींच्या रडारवर तृणमूल काँग्रेस

ओवेसींनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय आहे. ओवेसी यांची भाषणांनी मुस्लीम वर्ग त्यांच्याकडे लगेच आकर्षीत होतो. त्यामुळे ओवेसींच्या एन्ट्रीने ममता दीदींच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की. ...

भाजपाच पुरवतंय एमआयएमला पैसा, ममता बॅनर्जींचा औवेसींवर निशाणा - Marathi News | BJP pays money to AIMIM, Mamata Banerjee targets Assauddin Awaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच पुरवतंय एमआयएमला पैसा, ममता बॅनर्जींचा औवेसींवर निशाणा

बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'काय फिफ्टी-फिफ्टी लावलंय? सत्ता म्हणजे बिस्कीट आहे का?' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result mim chief asaduddin owaisi takes a dig at power tussle between shiv sena bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'काय फिफ्टी-फिफ्टी लावलंय? सत्ता म्हणजे बिस्कीट आहे का?'

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून रस्सीखेच सुरुच ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Cong NCP may have lost 9 seats due to MIM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती

Maharashtra Election Result 2019: एमआयएमचा महायुतीला फायदा; महाआघाडीला फटका ...