१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
Hyderabad municipal corporation election : हैदराबाद महापालिका निवडणुकीमुळे तेथील वातावरण तापले असून भाजपाने मोठी ताकद लावल्याने ओवेसींनी भाजपावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...
एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सारंकाही तोडण्याची तर आम्ही सारं जोडण्याची भाषा करतो, अशी टीका ओवेसी यांनी केलीय. ...
Tejasvi Surya And Asaduddin Owaisi : तेजस्वी सूर्या यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...