शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : पुढच्या वेळी कुणी मुस्लीम व्यक्ती कुठे जाईल आणि म्हणेल...!; अजमेर दर्गा वादावरून ओवेसी भडकले

राष्ट्रीय : अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी

राष्ट्रीय : हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही; काय म्हणाले ओवेसी?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या अतुल सावे यांच्या रोमहर्षक हॅट्ट्रिकची 'ही' आहेत कारणे; 'MIM'ची तिसऱ्यांदा हार

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत

महाराष्ट्र : ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

उत्तर प्रदेश : ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं...; CM योगींनाही खुलं आव्हान

महाराष्ट्र : 'आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न केला, पण...', असदुद्दीन ओवेसी स्पष्ट बोलले

महाराष्ट्र : शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की...; ओवेसींचा महायुतीला टोला