लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, मराठी बातम्या

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
भाजपने पक्षातील ‘लव्ह जिहाद’ आधी संपवावा : इम्तियाज जलील - Marathi News | BJP should end party's 'love jihad' first: Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपने पक्षातील ‘लव्ह जिहाद’ आधी संपवावा : इम्तियाज जलील

भाजपने कायदे करण्यापेक्षा स्वतःच्या नेत्यांवर कारवाई करून दाखवावी. ...

Video - "हिंमत असेल तर भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी सैनिकांवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा" - Marathi News | asaduddi owaisi slams bjps for surgical strike on old hyderabad show this bravado in ladakh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "हिंमत असेल तर भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी सैनिकांवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा"

Asaduddin Owaisi And BJP : असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपये देणारे आहोत" - Marathi News | owaisi attacks bjp you destroy mosques we collect crores for temple | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपये देणारे आहोत"

एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सारंकाही तोडण्याची तर आम्ही सारं जोडण्याची भाषा करतो, अशी टीका ओवेसी यांनी केलीय. ...

"ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं" - Marathi News | telangana ghmc elections tejasvi surya attacks asaduddin owaisi jinnah anti india hyderabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं"

Tejasvi Surya And Asaduddin Owaisi : तेजस्वी सूर्या यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.  ...

जयंत पाटील एमआयएमच्या नगरसेवकांना म्हणाले, निवडणुकीनंतर भेटायला या ! - Marathi News | Jayant Patil told MIM corporators, let's meet after the election! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जयंत पाटील एमआयएमच्या नगरसेवकांना म्हणाले, निवडणुकीनंतर भेटायला या !

अखेर ठरलं : राष्ट्रवादी प्रवेशावर होणार निर्णय ...

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप - Marathi News | prevent Muslims from entering politics is the aim for rss says asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ओवेसी यावेळी म्हणाले.  ...

भाजपाच्या पराभवासाठी औवेसी सरसावले, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात    - Marathi News | asauddin Owaisi rushed for BJP's defeat, hand of friendship to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या पराभवासाठी औवेसी सरसावले, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात   

पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे. ...

Video - "संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार, राजकारणात नवी तारीख लिहिली जाईल" - Marathi News | Video akbaruddin owaisi on aimim success in bihar election asaduddin owaisi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार, राजकारणात नवी तारीख लिहिली जाईल"

AIMIM Akbaruddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू आणि एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार असं म्हटलं आहे. ...