शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

नांदेड : छत्रपती संभाजीनगरसह नांदेडमध्येही एमआयएम दोन नंबरवर; 'विरोधी' भूमिका ठरणार निर्णायक

महाराष्ट्र : भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

मुंबई : मानखुर्द परिसरात मुस्लीम मते समाजवादीकडून एमआयएमकडे

नागपूर : Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय; प्रभागनिहाय कोण आले निवडून?

महाराष्ट्र : राज्यात AIMIM ची जोरदार मुसंडी, ९५ नगरसेवक विजयी; कुठल्या महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक?

मुंबई : BMC Election Result 2026 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन बड्या मुस्लिम नेत्यांच्या वादात AIMIMची चांदी; मुंबईत ओवैसींचा 'चौकार'

छत्रपती संभाजीनगर : Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी?

छत्रपती संभाजीनगर : Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कमळ' बहरले! भाजपने घेतली मोठी आघाडी; एमआयएमचे लक्षणीय यश

महाराष्ट्र : AIMIM: राज्यात एमआयएमचा जोरदार धडाका; ५८ उमेदवार आघाडीवर, मुंबई-ठाण्यात 'पतंग' सुसाट!

अकोला : मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?