१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
दरम्यान त्यांनी प्रदेशात बांगलादेशी नागरिक असल्याचे दावे फेटाळून लावत, जर असे कोणी आढळल्यास ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले. ...
Thackeray Group Ambadas Danve News: वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे, आतून मात्र सत्तेसाठी 'अकोट पॅटर्न' राबवायचा, हा भाजपाच्या लेखी 'जनमताचा आदरच' ठरतो नाही का, अशी टीका करण्यात आली आहे. ...
अकोला जिल्ह्यातील एका राजकीय समीकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. भाजपाने चक्क एआयएमआयएम या पक्षासोबतच युती केली. पण, बहुमतासाठी केलेली अकोटातील 'अभद्र युती' औट घटकेची ठरली. ...